गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन साजरा; दूरसंचार क्षेत्र आधुनिक युगाचा आधारस्तंभ – डॉ. हेमंत इंगळे

जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डिजिटल भविष्य, 5G तंत्रज्ञान आणि उपग्रह संप्रेषण विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मते मांडली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन साजरा, “उपग्रह संप्रेषण […]

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस; आंदोलन तीव्र, रिक्त पदे भरण्याची व अश्वासित योजना लागू करण्याची मागणी

जळगावातील विद्यापीठ परिसर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेला असून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक कृती संघाने […]

जळगावात इलेक्ट्रिक शॉक देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न; सराफा बाजारात कारागिरावर चोरीचा धक्कादायक प्रयत्न

जळगाव शहरातील आर.एल. ज्वेलर्स परिसरात कारागिरावर हल्ला करून जबरी चोरीचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. जळगाव शहरातील सराफा बाजार परिसरात चांदीच्या कारागिराला इलेक्ट्रिक शॉक देऊन […]

जळगावमध्ये शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ५५ लाखांची फसवणूक; बनावट नियुक्ती पत्र, शासनाशी संबंध असल्याचा बनाव

जळगावमध्ये शासनाशी संबंध असल्याचा बनाव करून ५५ लाखांची फसवणूक; एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक. शासनाच्या विविध विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५५ […]

जळगावमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाविरोधात पोलिसांची धडक मोहीम; जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे स्वतः मैदानात

महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात.  सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला तसेच उघड्यावर गट करून दारू पिणाऱ्यांमुळे नागरिकांना […]

जळगावमध्ये मोठा आर्थिक घोटाळा उघड; TWJ असोसिएट्सकडून २७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींत फसवणूक

जळगाव आर्थिक घोटाळा प्रकरणात TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखा प्रमुखास अटक. २३.८१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू. जळगावमध्ये मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण […]

जळगाव रेल्वे स्थानक परिसरात १९ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या; प्रेमप्रकरणातून घटना

जळगावात प्रेमप्रकरणातून तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या. मृताच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या […]

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा एल्गार, काळ्या फिती लावून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा निषेध

  प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा एल्गार; काळ्या फिती लावून निषेध, कुलगुरूंमार्फत शासनाकडे सकारात्मक निर्णयाची मागणी. जळगाव महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक कृती संघाच्या नेतृत्वाखाली […]

जळगाव महापालिका निवडणुक : १६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निवडणूक खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्याने कारवाई होण्याची शक्यता

जळगावातील विविध पक्षांच्या उमेदवारांवर निवडणूक नियमभंगाची कारवाई होण्याचे संकेत; विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा. जळगाव महापालिका निवडणुकीत निवडणूक खर्चाचा तपशील वेळेत सादर न करणाऱ्या उमेदवारांवर […]

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश डमी ग्राहकाच्या मदतीने कारवाई; मुख्य आरोपी अटकेत, पीडित महिलांची सुटका

टॉवर चौक परिसरातील लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा छापा; व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल.  शहरातील गजबजलेल्या टॉवर चौक परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर […]

error: Content is protected !!