‘Think Before You Click’ पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा संदेश देण्यात आला. वेंकटराव देशमुख कॉलेज, बाभळगाव येथे […]
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल मैत्रेय ग्रुप प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू; संबंधित एजंटांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या […]
“खेळातून शिकूया, सायबर फसवणुकीपासून वाचूया!” या संदेशातून लातूरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी […]
सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याची दखल घेत शारदा पॉलिटेक्निक कॉलेज, औराद-शहाजानीच्या वतीने नरेश पंडित यांचा सत्कार करण्यात आला. राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, […]
ओटीपी, बँकिंग व वैयक्तिक माहिती शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि संशयास्पद कॉलपासून सावध राहण्याचा संदेश महिला बचत गटाच्या सदस्यांना देण्यात आला. […]
भगवान विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित मोबाईल वापर, सोशल मीडिया गोपनीयता, मजबूत पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत सायबर जनजागृती करण्यात आली. भगवान विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा […]
ऑनलाइन गेम्समधील बनावट ऑफर्स, खोटे रिवॉर्ड्स आणि वैयक्तिक माहिती मागणाऱ्या संदेशांपासून मुलांनी सावध राहावे, असा संदेश देत लातूरमध्ये सायबर जनजागृती करण्यात आली. ऑनलाइन गेमिंगचा वाढता […]
‘हॅकर मास्कचा थरार, सायबर सुरक्षेचा संदेश!’ या संकल्पनेतून लातूरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचा संदेश पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत उत्सुकता आणि […]
ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा संदेश देत लातूरमध्ये भक्तांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर […]