आरसीसी क्लासेस, लातूर येथे सायबर जनजागृती

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. लातूर : […]

डॉ. विठ्ठल ल्हाणे सरांकडून सायबर वॉरियर अविष्कार कांबळे यांना शाबासकीची थाप

डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करत डॉ. विठ्ठल ल्हाणे यांनी अविष्कार कांबळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लातूर : […]

सूर्यादक्षिण इडलीचे सर्वेसर्वा सोमनाथ महाजन अप्पा यांच्याशी सायबर गुन्ह्यांवर चर्चा

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सतर्कता, संशयास्पद लिंकपासून सावधगिरी आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘सतर्क नागरिक, सुरक्षित समाज’ हा संदेश देण्यात आला. लातूर : […]

हॅकरचा मास्क घालून सायबर जनजागृती; लालबहादूर शास्त्री शाळेत विद्यार्थ्यांना दिला संदेश

हॅकरच्या मास्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत डिजिटल जगात सतर्क आणि जबाबदार राहण्याचा सायबर सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. लातूर : सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता […]

डाकघरातील कर्मचाऱ्यांना सायबर जनजागृतीचे धडे

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून डाकघर कर्मचाऱ्यांना अनोळखी कॉल व संदेशांपासून सावध राहण्याचे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. लातूर : क्विक […]

जळगाव आगार व्यवस्थापकांच्या कथित मनमानीविरोधात कास्ट्राईब संघटना आक्रमक; कर्मचाऱ्यांशी भेदभावा, नियमांचा मनमानी वापर होत असल्याचा संघटनेचा दावा

एसटी प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा कास्ट्राईब संघटनेचा दावा; मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू, पुढील आंदोलनाचा इशारा. एसटी महामंडळातील अधिकाऱ्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात कास्ट्राईब राज्य परिवहन […]

वरणगाव महाविद्यालयात ‘नवे मतदार नोंदणी अभियान’ उत्साहात संपन्न ; युवा पिढीने लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन

वरणगाव येथील महाविद्यालयात मतदार नोंदणीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन. युवा पिढीने लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी […]

लातूर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सायबर सुरक्षेचे धडे; २०० हून अधिक फार्मसी विद्यार्थ्यांना डिजिटल सेफ्टीबाबत मार्गदर्शन

२०० हून अधिक फार्मसी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. डिजिटल गोपनीयता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  लातूर […]

विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती

डिजिटल युगात सतर्कता आणि जबाबदार डिजिटल वर्तनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारत सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  राजीव गांधी इन्स्टिट्यूट […]

‘मुक्त’चा कारभार ‘प्रभारी’च्या भरवशावर; दीड वर्षांपासून नियमित कुलसचिव नाही; कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांसारखी महत्त्वाची वैधानिक पदे प्रभारी अधिकाऱ्यांकडे; प्रशासकीय निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह

YCMOU मधील कुलसचिव पदाची रखडलेली नियमित नियुक्ती, परीक्षा नियंत्रक पदाची स्थिती आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारावर उपस्थित झालेले प्रश्न जाणून घ्या.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला […]

error: Content is protected !!