सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न ;ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी, पासवर्ड व QR कोड स्कॅमबाबत उपस्थितांना मार्गदर्शन

धरणगावमध्ये प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सुरक्षित डिजिटल व्यवहारांचा संदेश. डिजिटल तंत्रज्ञान आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर वाढत […]

सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; धरणगाव बस स्टँडवर इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न ;ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन

धरणगाव बस स्टँड येथे प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत […]

सायबर सुरक्षेचा संकल्प; सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विशेष जनजागृती ;कर्मचारी आणि रुग्णांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन; Quick Heal Foundation च्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन

सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; Quick Heal Foundation च्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करून नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेचे धडे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात […]

लाटीपाडा धरणाचे पाणी ओव्हरफ्लो, तरी काटवान भागातील १६ गावांतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत! ;उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या नियोजनास पाटबंधारे विभागाची टाळाटाळ; ‘कर्मचारी नसतील तर माणसे आम्ही स्वखर्चाने देतो’ — प्रा. युवराज काकुस्ते

साक्री तालुक्यातील काटवान भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर. लाटीपाडा धरणातून विटाई-मिठाई परिसरापर्यंत पाणी पोहोचवण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा. लाटीपाडा धरणात पाणीसाठा उपलब्ध असून पांझरा […]

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार आता जिल्हा परिषदेच्या CEO यांना ;मुदत संपलेल्या आणि निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतींसाठी महाराष्ट्र शासनाची अधिसूचना; सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासक राहणार

ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीबाबत शासनाचा मोठा निर्णय. प्रशासक सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहणार.  राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे […]

दीक्षाभूमीच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह; अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि अव्यवस्थेचा व्हिडिओ चर्चेत ;पुण्याच्या स्नेहा भारस्के यांनी सोशल मीडिया व्हिडिओच्या माध्यमातून दीक्षाभूमी परिसरातील स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणी व देखभाल व्यवस्थेकडे वेधले लक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीची सद्यस्थिती चर्चेत; व्हिडिओतून स्वच्छता व मूलभूत सुविधांबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न जाणून घ्या. नागपूर शहरातील ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत […]

‘आपले सरकार सेवा केंद्र’ निवड प्रक्रिया पारदर्शक व वशिलामुक्त राबवा; जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे निवेदन

जळगाव जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रियेत राजकीय व आर्थिक वशिला टाळून पात्र उमेदवारांना समान संधी द्यावी, अशी कामगार सेनेची मागणी. जळगाव जिल्ह्यातील ‘आपले […]

पाटकर-वर्दे कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनचा संयुक्त सायबर जनजागृती उपक्रम ‘Mission: Cyber Shiksha for Cyber Suraksha’ अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि स्कॅम्सपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन

‘My Data, My Responsibility’ संदेशातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्कॅम, फिशिंग, वैयक्तिक माहितीची सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल वर्तनाबाबत पाटकर-वर्दे कॉलेजकडून मार्गदर्शन.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबतच […]

साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर ;अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जमातीसाठी १२, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५ ग्रामपंचायती; आरक्षण जाहीर होताच इच्छुकांच्या हालचालींना वेग

साक्रीतील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; कोणत्या ग्रामपंचायतीला अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण आरक्षण मिळाले, जाणून घ्या संपूर्ण यादी. साक्री तालुक्यातील […]

मुंबईला समुद्रपातळी वाढीचा धोका; पालिकेकडून नव्याने मूल्यांकन

मुंबईच्या किनारपट्टीवरील सखल आणि संवेदनशील भागांचा अभ्यास होणार. समुद्रपातळी वाढ, पूर, अरबी समुद्राचे वाढते तापमान आणि विकासाचा आढावा घेतला जाणार.  जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि […]

error: Content is protected !!