गेम्स व उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती

“खेळातून शिकूया, सायबर फसवणुकीपासून वाचूया!” या संदेशातून लातूरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी […]

मजबूत पासवर्ड, डिजिटल सुरक्षेची पहिली ढाल! महिला बचत गटाच्या सदस्यांना सायबर सुरक्षेचा मंत्र

ओटीपी, बँकिंग व वैयक्तिक माहिती शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि संशयास्पद कॉलपासून सावध राहण्याचा संदेश महिला बचत गटाच्या सदस्यांना देण्यात आला. […]

भगवान विद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोने विद्यार्थी झाले आश्चर्यचकित

भगवान विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित मोबाईल वापर, सोशल मीडिया गोपनीयता, मजबूत पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत सायबर जनजागृती करण्यात आली. भगवान विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा […]

हॅकर मास्क गेम्सद्वारे सायबर जनजागृती

‘हॅकर मास्कचा थरार, सायबर सुरक्षेचा संदेश!’ या संकल्पनेतून लातूरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचा संदेश पोहोचविण्यात आला.  विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत उत्सुकता आणि […]

स्वामींच्या केंद्रात सायबर जनजागृती; अविष्कार कांबळे यांनी भक्तांना दिले सायबर फसवणुकीपासून बचावाचे धडे

ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा संदेश देत लातूरमध्ये भक्तांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

राजर्षी शाहू विद्यालय, उदगीर येथे सायबर जनजागृती; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन

सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि आयुष जोशी यांनी उदगीरच्या राजर्षी शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत डिजिटल सुरक्षा आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचे महत्त्व पटवून दिले. वाढत्या […]

नळेगावातील मंदिरात सायबर जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी आणि फिशिंगपासून सावध राहण्याचे आवाहन

सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि आयुष जोशी यांनी नळेगावातील नागरिकांशी संवाद साधत ओटीपी, पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले.  वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर […]

मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; एसएसके गर्ल्स हॉस्टेलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; विद्यार्थिनींना डिजिटल सेफ्टीसह लाईव्ह हॅकिंगचे प्रात्यक्षिक

लातूरमध्ये मुलींच्या डिजिटल सुरक्षेसाठी विशेष उपक्रम; विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्यांचे धोके, सोशल इंजिनिअरिंग आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल […]

डिजिटल जगात सुरक्षिततेचा धडा; एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर मार्गदर्शन

लातूरमध्ये एरा इंटरनॅशनल स्कूलच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवी आणि […]

माय लाइफस्टाईल प्रा. लि.च्या साप्ताहिक बैठकीत सायबर सुरक्षेची जनजागृती

विविध वयोगटांतील नागरिकांनी सायबर धोके ओळखून सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकाराव्यात, यासाठी लातूरमध्ये सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.  माय लाइफस्टाईल प्रा. लि. कंपनीच्या साप्ताहिक बैठकीदरम्यान अधिकारी, […]

error: Content is protected !!