खेळातून सायबर सुरक्षेचे धडे; विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचा संदेश; डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलमध्ये ‘Yes or No – Digital Safety’ उपक्रम

खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित डिजिटल पर्याय ओळखण्याचे प्रशिक्षण देत सजग आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश देण्यात आला.  डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, लातूर येथे […]

सरस्वती महाविद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे मार्गदर्शन

सरस्वती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मजबूत पासवर्ड, फिशिंग लिंक, ओटीपी आणि सुरक्षित सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन करून डिजिटल जगतात जबाबदारीने वावरण्याचा संदेश देण्यात आला. सरस्वती महाविद्यालय, नागपूर […]

डॉ. विठ्ठल ल्हाणे सरांकडून सायबर वॉरियर अविष्कार कांबळे यांना शाबासकीची थाप

डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करत डॉ. विठ्ठल ल्हाणे यांनी अविष्कार कांबळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. लातूर : […]

विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती

डिजिटल युगात सतर्कता आणि जबाबदार डिजिटल वर्तनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारत सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  राजीव गांधी इन्स्टिट्यूट […]

८०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेचा जागर; संवादातून मिळाले प्रभावी मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलमध्ये ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल, लातूर […]

डिजिटल जगात सुरक्षिततेचा धडा; एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर मार्गदर्शन

लातूरमध्ये एरा इंटरनॅशनल स्कूलच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवी आणि […]

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेचा जागर; २०० हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत डिजिटल सुरक्षेबाबत सक्रिय सहभाग नोंदवला. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आजीम […]

शिवाजी माध्यमिक स्कूलमध्ये लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे सायबर सुरक्षा जनजागृती

शिवाजी माध्यमिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनच्या […]

अग्निशामक दलाच्या कम्युनिटीमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती

शाळा-महाविद्यालयांपुरती मर्यादा न ठेवता विविध कम्युनिटीपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती पोहोचवण्याच्या उद्देशाने लातूर अग्निशामक दलात उपक्रम राबविण्यात आला.  वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनच्या वतीने […]

सदानंद शाळेत विद्यार्थ्यांना लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे सायबर सुरक्षेचे धडे

सदानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनच्या वतीने […]

error: Content is protected !!