ठाणे जिल्हा पुनर्रचनेचे संकेत?प्रशासकीय रचनेत मोठे बदल- शहापूरला स्वतंत्र प्रांत कार्यालय; कल्याण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव

शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  महसूल प्रशासन […]

महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षकांची कमतरता, १५० पदांपैकी केवळ ७ पदांवर विभाग निरीक्षक कार्यरत

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षक व शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिक्षण समितीत उपस्थित करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात […]

मुंबईकरांच्या पसंतीतील प्रीमियम बस सेवांचा विस्तार; ॲप-आधारित प्रवासाला वाढता प्रतिसाद; मुंबईच्या रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी करून वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी करण्यास मदत 

मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]

महिला उपायुक्त सभागृहात ढसाढसा रडल्या; अधिकाऱ्यावर वैयक्तिक टीकेचा मुद्दा तापला

वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे वातावरण तापले. महिला उपायुक्त अर्चना दिवे भावूक झाल्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.  वसई विरार महापालिकेच्या महासभेत […]

वसईजवळ मुंबई-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात; २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरचा मृत्यू

वसईजवळील मुंबई-वडोदरा महामार्गावर मोटारसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर आकाश निर्जयसिंग ठाकूर यांचा मृत्यू झाला. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत. नियोजित […]

भाईंदरमध्ये निवासी संकुलांसाठी स्मार्ट पाणी मीटरचा निर्णय; सत्ताधारी पक्षांकडून ठराव मंजूर

स्मार्ट पाणी मीटरमुळे पाणी वापराचे डिजिटल मोजमाप, पारदर्शक वितरण आणि मनुष्यबळ खर्चात बचत होणार असल्याचा दावा मिरा-भाईंदर महापालिकेने केला आहे. मिरा-भाईंदर शहरातील निवासी संकुलांमध्ये स्मार्ट […]

टिटवाळा : टेकडी खोदून बेकायदा गाळ्यांची उभारणीचा आरोप; पर्यावरणाला धोका वाढल्याची नागरिकांची चिंता

टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली.  टिटवाळा परिसरातील टेकड्या […]

ठाण्यात पदपथांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अनेक भागांत उघडी, तुटलेली गटार झाकणे

ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.  ठाणे शहरातील विविध […]

मुंबईत पावसाचा जोर वाढला; काही भागात वाहतूक कोंडी

मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे.  मुंबई शहर आणि […]

टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवणे बंधनकारक; हिजाब, बुरख्याला बंदी; स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचा विरोध दर्शवत पुनर्विचाराची मागणी केली

बायोमेट्रिक पडताळणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा […]

error: Content is protected !!