‘सावध रहा, सुरक्षित रहा’; जळगावात आशा वर्कर्ससाठी सायबर सुरक्षा जनजागृती ;ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP व QR कोड स्कॅमपासून बचावाबाबत मार्गदर्शन; सुरक्षित डिजिटल व्यवहाराचा दिला संदेश

जळगावमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम; प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय सांगितले.  वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी […]

शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘‘भूत’‘, ६०० विद्यार्थी घरी

अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेने विद्यार्थी घरी गेले. ‘मास हिस्टेरिया’ची शक्यता व्यक्त; समुपदेशनाला सुरुवात.  मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेमुळे […]

निहंग शीख कोण? निळा बाणा, उंच पगडी अन् शस्त्रधारणा; जाणून घ्या योद्धा परंपरेचा इतिहास

नांदेडच्या घटनेनंतर चर्चेत आलेल्या निहंग शीख परंपरेचा इतिहास काय? निळा पोशाख, उंच पगडी आणि पारंपरिक शस्त्रधारणेमागील धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्या.  पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री […]

स्वातंत्र्यदिनानिमित्त शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यांचे रक्तदान; हुतात्म्यांना अनोखी आदरांजली ;रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशन तर्फे विशेष उपक्रम

अपघातग्रस्त, गंभीर आजारी तसेच थॅलेसिमिया, हिमोफिलिया आणि सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित; जळगावमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष उपक्रम.  देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत बलिदान […]

जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाच्या उपायांची माहिती आणि मार्गदर्शक बुकलेटचे वाटप.  डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि त्यासोबत […]

माहिती अधिकाराच्या अर्जानंतरही माहिती नाही; प्रथम अपीलालाही प्रतिसाद नाही ;ग्रामपंचायत बोरगाव मेघे व पंचायत समिती वर्धाच्या कार्यपद्धतीवर अर्जदाराचे प्रश्नचिन्ह

माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार माहिती आणि प्रथम अपीलावर निर्णय देण्याची मागणी. आशिष सोनटक्के यांचा राज्य माहिती आयोगाकडे तक्रारीचा इशारा.  माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ग्रामपंचायत […]

राष्ट्र उभारणीत युवाशक्तीची भूमिका महत्त्वाची : प्रमोद डोरले ;मलकापूर येथील डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विशेष व्याख्यान

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मलकापूरच्या डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेजमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन; युवाशक्तीच्या योगदानावर प्रमोद डोरले यांचा भर. पद्म. डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ […]

चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील ‘केस’च चोरीला; परत करण्यासाठी ५० हजारांची मागणी

जिल्हा न्यायालयातील आणखी तीन प्रकरणांच्या फाइल्स गहाळ असल्याचे तपासात समोर. रामनगर पोलिसांनी कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटरला अटक केली.  घरफोडी, वाहन चोरी किंवा दागिने चोरीच्या घटना […]

ठाण्यात स्वातंत्र्य दिनी पेट परेड; देशभक्तीच्या रंगात रंगणार पाळीव प्राणी

ठाण्यातील ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे यंदा आयोजन; सकाळी ८ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहापासून परेडला सुरुवात होणार. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला अनोखा रंग देण्यासाठी ठाण्यात यंदाही […]

उल्हासनगरात घरातून वेश्याव्यवसाय; तीन मध्यस्थांना अटक ;पैशांचे आमिष दाखवून महिलांना देहविक्रयास प्रवृत्त केल्याचा आरोप; दोन पीडितांची सुटका

उल्हासनगरात घरातून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या कारवाईत तीन जण अटकेत, दोन महिलांची सुटका.  राहत्या घरात वेश्याव्यवसाय चालवून महिलांना पैशांचे आमिष […]

error: Content is protected !!